• Little about us





    It takes a community to raise a community…

    Rungmunch is a platform where passion for theater meets with the desire of giving back to the community.

    It’s a platform where driven actors, directors, dancers, musicians, singers, and playwrights of Indian origin come together to produce great theater to raise funds for a worthy cause.





    Web Design: Tushar Gokhale and Madhav Karhade

    Graphics: Madhav Karhade

  • Geet Raamaayan - An Epic Musical Journey!

    Mt. Pleasant High School Theater
    1750 S White Rd, San Jose, CA - 95127
    Saturday June 17, 2017 at 11:00AM



  • 'चला थोडी माणुसकी पेरूया!'

    Mexican Heritage Plaza
    1700 Alum Rock Ave, San Jose, CA 95116
    Saturday April 9, 2016


    बावन्नखणी से... मृगनयनी तक!

    Click here for Details

    गीत रामायण - नृत्य नाटिका

    Cubberly Theater
    4000 Middlefield Road, Palo Alto, CA
    Saturday June 11, 2016

  • Bawannakhani Se... Mriganayani Tak!

    Promo #1
  • Bawannakhani Se... Mriganayani Tak!

    Promo #2
  • Bawannakhani Se... Mriganayani Tak!

    With Deepali Vichare - Practice! Practice!! Practice!!!
  • Mahesh Kale

    Mahesh Kale
  • Mahesh Kale

    Mahesh Kale
  • Mukta Barve Appeal

    Mukta Barve
  • Nana Patekar Appeal

    नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे
  • Appeal by Ajay Naik

    अजय नाईक - संगीतकार, निर्माता आणि दिग्दर्शक
  • About NAAM

    नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे
  • Message from BMM President

    'नाम' बद्दल बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षांचे मनोगत
  • Message from Anand Madgulkar

    आनंद माडगुळकर यांचे आवाहन
  • Message from Anand Madgulkar

    नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे
    'नाम' बद्दल बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षांचे मनोगत
    आनंद माडगुळकर यांचे आवाहन




  • Some of our upcoming projects



  • Volunteering with Rungmunch

    Do you have a passion for theater and theatrical events? And do you have desire to help community using your passion? Please contact us if you want to help for a just cause


    Rungmunch

    38592 Wilde Terrace,
    Fremont, CA - 94536
    Telephone: +1(510)55MUNCH
    E-mail: contact@rungmunch.org





  • Have fun helping us!

    Contribute in any of these expertise:

    • Costume
    • Marketing/Social Media
    • Set Designer
    • Stage Manager
    • Propmaster
    • Photographer/Videographer
  • Geet Raamaayan - An Epic Musical Journey!

    Saturday June 17, 2017 at 11:00AM
    Mt. Pleasant High School Theater
    1750 S White Rd, San Jose, CA - 95127



  • बावन्नखणी से... मृगनयनी तक!


    Presenting a unique dance-musical based on the theme of
    'Varied Emotions of a Woman'.

    Some of the most distinguished and talented artists from the Bay Area as well as India are joining hands to put up a remarkable show. Witness many colors of a woman's personality.

    Funds raise by this program will be donated to
    SEWA International
    for

    'Toilet and Hygiene Project for Girls'

    So that every girl can confidently say, "Yes... I can go to school!".


    Join us in a truly mesmerizing experience!

  • Geet Raamaayan - An Epic Musical Journey!

    On April 1, 1955, at 8.45AM, presenter Purushottam Joshi of All India Radio (AIR), Pune, announced the start of a new program — Geet Ramayan. It was the morning after Ram Navami celebrations, with the festive mood still palpable. The weekly program, a retelling of the Ramayana in verses, was written by GD Madgulkar and the music was composed by Sudhir Phadke. The radio series began with the song “Kush Luv Ramayana Gaati”, where the sons of Rama, trained by Valmiki, sing the songs of Ramayana in the latter’s court. Madgulkar and Phadke didn’t know it then, but with that first song, a tradition was born, a history was created.

    People rushed home to turn on their radios in time for the program. They would tie garlands to the radio and pray before the program would begin. This weekly ritual was followed for the entire year that the program was aired.

    Sitakant Lad, who was the station manager of AIR, Pune, during that time, conceptualized the program. The original writer-composer team had initially planned to release one song every week and thus, had worked on 52 songs. But the Hindu calendar had one extra month in 1955. So, four more songs were added.

    The collaboration was a first-of-its-kind project on the Indian radio. Madgulkar’s writing was simple and lucid. Yet, it retained the complexities of the epic. Most importantly, he allowed Rama the emotions and weaknesses of a common man, thus relieving him of his divine stature. Phadke got popular artistes such as Vasantrao Deshpande, Manik Varma and Lata Mangeshkar to sing for the program. Mangeshkar gave voice to “Maj Sang Lakshmana” in which Seeta pleads with Laxman for help after Rama abandons her. The song, “Paradhin Ahe Jagati Putra Manavacha”, which describes the episode in the epic where Rama asks Bharat to return to his kingdom and keep his word as he leaves for exile, was once performed before Veer Sawarkar and Vinoba Bhave. This reduced the freedom fighters to tears.

    In later years, the songs were translated and sung in Hindi, Bengali, Gujarati, Telugu, Sanskrit and Kannada, among other languages. A compilation of the songs was published in over nine languages, including Braille.

    We want to connect with the younger generation that has not grown up with Geet Ramayan. They will discover that these songs, like the epic itself, are timeless!

  • "बसंतचं लग्नं"

    नमस्कार मंडळी,
आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीतात बसंत हा एक मन उल्हासित करणारा राग. अनेक बडे बडे गवई हा राग आवडीने गातात. मंडळी, तसं पाहिलं तर आपल्याकडे हा राग ऋतुकालीन मानला जातो. नावावरुनच कळतं की हा खास वसंत ऋतुत गाण्याचा राग आहे. वसंत सुरू झाला की आपल्याला अनेक मैफ़लींतून बसंत ऐकायला मिळतो. बसंत-बहार, बसंती-केदार, धन-बसंती सारख्या जोड रागातसुद्धा हा राग खूप मौज आणतो.

    मी एकदा सवाई गंधर्व महोत्सवात पं. जसराज यांचा बसंत ऐकला होता. जसराजजींनी बसंतची मस्तपैकी भट्टी जमवली होती. बसंतमधली एक फार सुरेख बंदिश ते गायले होते. तीचे शब्द असे होते,


    और राग सब बने बाराती,
दुल्हा राग बसंत!

    मदन महोत्सव आज सखीरी,
बिदा भयो हेमंत!!



    क्या बात है! काय सुंदर कल्पना आहे पहा. आमच्या बसंतचं लग्नं! दुल्हा बसंत घोड्यावर बसला आहे आणि बाकी सगळे राग त्याचे बाराती!

    माझ्या डोळ्यासमोर ती बारात साक्षात उभी राहिली. मी माझ्या मनाशी सहज कल्पना करु लागलो कि इतर कोणकोणते राग या वरातीला आले असतील बरं? ते कसे दिसत असतील? कसे बोलत असतील? कसे वागत असतील? कोणत्या रागिण्या आल्या असतील, त्या काय नेसल्या असतील? कोणत्या अलंकारांनी त्यांनी स्वत:ला सजवले असेल?

    माझ्या प्रमाणेच तुम्ही पण उत्सुक झालात ना हा सोहळा बघायला? अहो, तुमचे सगळ्यांचे मन:पूर्वक स्वागत आहे या समारंभात.




    या कार्यक्रमाची मुळ कल्पना श्री. चंद्रशेखर (तात्या) अभ्यंकर यांची आहे. याचे सगळे भाग त्यांच्या ब्लॉगवर आहेत. या कार्यक्रमाला त्यांची संहिता वापरू दिल्याबद्दल त्यांचे अनेक धन्यवाद…

  • ज्यांना माणूस म्हणून जगायचं आहे अशा सर्वांसाठी…

    मित्रांनो,

    देवाने योजिले, नशिबाने दान दिले म्हणून आपण राहतोय परदेशातल्या उबदार घरट्यात. आपल्या पिल्लांना भरवतोय मायेचे चार घास. पण त्यांनी काय करावं ज्यांच्या साठी देवाने योजलाय दुष्काळाचा शाप आणि नशिबाने दान दिलाय गळ्याला फास? त्यांच्या चिमण्यांनी काय करावं?

    गेल्या ५० वर्षांत कधी पडला नाही असा दुष्काळ पडल्यामुळे आपल्या प्रिय महाराष्ट्राचे हे दारुण दृष्य आहे… प्यायला पाणी नाही, शेतात पीक नाही, गुरांना-मुलाबाळांना अन्न नाही… समोर कोणताच आशेचा किरण नाही… गरीब शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मरून जातोय आणि मागे राहिलेले असहाय जीव उघड्यावर पडत आहेत. दररोजचा संसार चालविण्यासाठी येणाऱ्या अनंत अडचणींना कंटाळून देशात आतापर्यंत 3 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षात 60 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा मन हेलावून सोडणाऱ्या भीषण वस्तुस्थितीचा धीरानं सामना करायला श्री. नाना पाटेकर आणि श्री. मकरंद अनासपुरे उभे ठाकले आहेत. त्यांनी "नाम" संस्थेमार्फत महाराष्ट्रावर आलेल्या या संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी दानशुरांना मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

    या मदतकार्यासाठी अमेरिका वासियांनीही जितका जमवता येईल तितका मदतनिधी एकत्रितपणे जमवावा, या उद्देशाने "रंगमंच" ही संस्था घेऊन येते आहे, एक आगळा वेगळा प्रकल्प 'सेतू बांधा रे...' या प्रकल्पातून जमा होणारा निधी आणि देणगी रक्कम महाराष्ट्र फ़ाउंडेशन आणि बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीने "नाम" पर्यंत पोहचवण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत दिलेली देणगी ही आयकरातून मुक्त असेल.

    आवश्यक निधी गोळा झाल्यास बऱ्याच शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार आहेच परंतु याने हा प्रश्न मुळापर्यंत सुटणार नाही. या करिता निधी बरोबरच इतरही मदतीची आपल्या महाराष्ट्राला गरज आहे. मग ती मदत एखादा शेतीविषयक वैज्ञानिक सल्ला असू शकतो किंवा नियोजना विषयी मार्गदर्शनही. याच विचाराने निधी संकलाना बरोबरच 'सेतू बांधा रे' हे फेसबुक आव्हान (Facebook challenge campaign) राबवीत आहोत.

    या अंतर्गत तुम्हांला बांधायचा आहे माणुसकीचा सेतू... Click here for details

    "आव्हान"

    • Donate any amount within 48 hours. This will be directly donated to Maharashtra Foundation and donor will get immediate receipt from Maharashtra Foundation via email.

      You can also nominate 3 friends who can donate or are capable of building/providing resources.

    • Post your video planting a small plant to support the challenge.